साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे विद्यालयासाठी पाणी पिण्यासाठी वाटल कुलर भेट - JDM

JDM


Breaking

Sunday, July 16, 2023

साई सेवानिवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे विद्यालयासाठी पाणी पिण्यासाठी वाटल कुलर भेट


शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
 
आज दिनांक 5/7/ 2023 रोजी साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे जमशेदपूर, झारखंड येथील श्री अशोक कुमार तिवारी परिवाराकडून विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पाणी पिण्यासाठी वॉटर कुलर भेट देण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापिका तसेच सर्व कर्मचारी हजर होते.