भीम तेज मित्र मंडळाच्या वतीने नवीन उपक्रम - JDM

JDM


Breaking

Monday, October 10, 2022

भीम तेज मित्र मंडळाच्या वतीने नवीन उपक्रम

नाशिक प्रतिनिधी
लखन पगारे
बुद्ध पौर्णिमेपासून प्रत्येक महिन्याला एकत्र येऊन खीरदाणीचा कार्यक्रम केला जातो त्याचप्रमाणे महिला गाणी म्हणतात व प्रत्येक महिन्याला एकत्र करून समाज प्रबोधनाचे कामही होते.
यांनी गटातटाचे राजकारणही दूर जाते यावेळेस आयु लखन पगारे समाज जागृती चे काम करतात बुद्ध चार्य करुणा ज्ञानेश्वर पगारे विधी पूर्ण करतात प्रत्येक पौर्णिमेचा महत्त्व सांगते.
कु स्नेहा सम्राट पगारे सुरुवातीपासून केलेले खीर दान ज्ञानेश्वर पगारे अशोक पगारे समाधान पगारे प्रकाश पगारे मुकुंद कोटकर अरुण पगारे पुढील महिन्याचा कार्यक्रम विजय पगारे व कायमस्वरूपी खेळीमेळीच्या वातावरणात विशाखा गार्डन येथे कार्यक्रम पार पडतो येवला येथील 13 ऑक्टोबर मुक्तभूमी ऐतिहासिक मुक्तभूमी येते आलेल्या सर्व भीम अनुयायांचे खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक भीम तेज मित्र मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आला