प्रतिनिधी
नितीन परसैया
14 ऑक्टोबर शुक्रवार या रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
रामडोह, वरखेड, शिरसगाव, चिकणी ,खामगाव आणि गनथडी अशा अनेक गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांची, मच्छिमारांची आणि व्यवसायिक लोकांची या पावसामुळे तारांबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांची पिकांची भरपूर असे नुकसान होत आहे. मच्छिमारांची व्यवसायाचे नुकसान होत आहे. यामुळे सर्व माणसाचे हालहाल झाले आहेत तसेच मुक्या जनावरांचेही हाल होत असून या पावसानं सगळ्यांना हैराण केलं आहे.