शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
माजी मंत्री विधानपरिषद सदस्यआमदार प्रा. राम शिंदे यांनी विजयादशमी निमित्ताने श्री साईबाबांचे समाधी दर्शन घेतले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर तसेच जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव पवार, नितीन कापसे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य किरण बोराडे, नंदकुमार जेजुरकर, रवींद्र गोंदकर, राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, योगेश गोंदकर, सुनील लोंढे, अक्षय मुळे, विशाल पवार, योगेश बढे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थान ची कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.