इरफान बागवान
मानवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पोलीस पथ संचलन पोलीस रूट मार्च काढण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे पोलीस, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव,उपनिरीक्षक गावंडे व आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.