यावेळी शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे मॅनेजर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते चेअरमन मुकुंद जी सिनगर यांच्या मार्गदर्शनानुसार अल्पावधीतच प्रसिद्ध पावलेल्या वसंत दादा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा शिर्डी यांचे वतीने गणेश उत्सवानिमित्त महाराष्ट्रात दबंग आणि निर्भिड पत्रकार म्हणून नावलौकिक असलेले शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे (सर), तसेच युवा नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन यांच्या हस्ते आरती करण्यात आली.