वाशीम जिल्ह्यातील पिंपळगाव इजारा या गावातील समस्थ नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषणाला बसले असता त्या उपोषणाला आता शेवट आले आहे.
मंगरुळपिर येथील पंचायत समिती सदस्य अनंता शेळके गट विकास अधिकारी बाळकृश्ण अवगन यांनी उपोषणाला प्रत्यक्ष भेट देऊन लेखी स्वरूपात उपोषण कर्त्यांचे मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे .