दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत मॅडम यांनी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे सदिच्छा भेट देऊन हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न.
या प्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी हजर होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा, शिर्डी येथे आज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या IAS कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती भाग्यश्री बाणायत यांनी गणपती आरती निमित्ताने विद्यालयाला भेट देऊन मुलांनविषयी व विद्यार्थ्यांनविषयी चौकशी करून समाधान व्यक्त केले.