पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य रक्षक संघ सलग्र पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य मा.किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर रक्षक संघ सलग्र पोलीस मित्र समितीचा प्रचार व प्रसार जोमाने सुरू आहे.
मा.अध्यक्षांच्या आदेशावरून श्री, बालाजी सरकटे पाटील हिंगोली यांचे रक्षक संघ सलग्र पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्या हिंगोली तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.