कोपरगाव । प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर येथील रहिवासी सुकदेव कारभारी वर्पे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन भाऊ, दोन बहिणी, दोन सुना तीन नातु एक नात तीन भावजय तसेच दगु व संतोष वर्पे याचे ते वडील होत.असा परिवार आहे माजी सरपंच शिवाजी वर्पे यांचे ते मोठे बंधू होत.