शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांना नारळ हार फुले नेण्यास परवानगी द्यावी व ज्याप्रमाणे शासनाने दिनांक सात आठ 2009 च्या आकृती बंधानुसार 1052 कर्मचाऱ्यांची पदस्थापना केली त्याचप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने संस्थानच्या सन 2004 च्या अधिनियमातील कलम 16 अन्वयेच्या तरतुदीनुसार शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार 598 कर्मचाऱ्यांना पदस्थापना त्वरित करण्यात यावी आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ये उपोषण असंच सुरू राहील असे दिगंबर कोते म्हणाले यावेळी युवा नेते नानासाहेब शिंदे यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवला.