योगेश पाटील
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा नवीन बुद्रुक या ठिकाणी डोम डोम शादलशा बाबा बालचंद्र बाबा यांच्या नावाने दर्गा आहे त्या ठिकाणी सर्वधर्मीय लोकांची श्रद्धा आहे या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम होत असतात या ठिकाणी असलेले शारीरिक रोग काही पीडितसमस्या या ठिकाणी आल्यानंतर त्यांना याठीकाणी आराम मिळत असतो या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे म्हणून या ठिकाणी सोमवार आणि गुरुवार भाविकांची मोठी गर्दी असते
गुरु पौर्णिमेच अवचित साधून यादिवशी भाविकांनी या ठिकाणी खूप मोठी गर्दी केली होती आणि त्या ठिकाणी भाविकांच्या व समाधान निकम बाबा यांच्या संयुक्त उपक्रमाने या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले त्या ठिकाणी फुलांनसाठी असलेलं फुलझाड झेंडूचे व बदाम लावण्यात आले फळांमध्ये आंबा पेरू जांभूळ आंबा आवळा निंबू असे वृक्ष लावण्यात आले.
समाधान निकम बाबा यांनी वृक्ष लावा वृक्ष जगवा या राष्ट्रीय उपक्रम कार्यक्रम चे आयोजन करून या ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला व सृष्टी वाचवणे व सृष्टी जगवणे हे सुद्धा प्रत्येक मानवाचेआद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य समाधान निकम बाबा यांच्या उपक्रमातून त्यांनी सिद्ध केले आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पुरुष व महिला व गोपाल भाविक व बाबा समाधान निकम बाबा यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS