महंत स्वामी अरुण गिरीजी महाराज यांचा सत्कार - JDM

JDM


Breaking

Wednesday, July 6, 2022

महंत स्वामी अरुण गिरीजी महाराज यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी संजय महाजन

महंत स्वामी अरुणा गिरीजी महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे जात असताना शेवगाव येथे महाराजांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ठकाजी काटकर संदीप राव डांगे जालिंदर डांगे दिलीपराव चौधरी सुदाम झिंजुर्डे आदि भक्तगण उपस्थित होते.


मुख्यसंपादक
     📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS