प्रतिनिधी/ अजय ठाकरे
नाशिक जिल्ह्यातील पुण्यात खोऱ्यात ककाणे ,खेडगाव या आधी भागात मुसळधार पावसामुळे ककाणे गावातला पुनदनदी च्या पूल वरून पाणी वाहत असल्यामुळे, वाहतूक व येण्या जाण्यासाठी काही काळ बंद करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील पुण्यात खोऱ्यात मुसळधार पावसामुळे ककाणे गावातला पुनादनदी पूल पुलावरून पाणी जात आहे.
गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडल्याने, कळवण, खेडगाव,या आधी गावातील गावंचा संपर्क तुटला आहे.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS