डॉ.ए.पि.जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने दीपावली निमित्ताने मुलांना नवीन कपडे व मिठाईवाटप - JDM

JDM


Breaking

Monday, October 24, 2022

डॉ.ए.पि.जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने दीपावली निमित्ताने मुलांना नवीन कपडे व मिठाईवाटप

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
शिर्डी शहरातील सामाजिक काम करणारी डॉ.ए.पि.जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने दीपावली निमित्ताने मुलांना नवीन कपडे व मिठाईवाटप करण्यात आली.याप्रसंगी सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. यावेळी शमशुद्दीन महमूद भाई सय्यद अशरफ भाई सय्यद दादा इनामदार मुक्तार सय्यद साजिद सय्यद आसिफ इनामदार रहीम पठाण अखलाक खान फाईम शहा जुबेर पठाण अजीम कुरेशी शाहरुख शेख सद्दाम शेख आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.