शिवाई व कान्हेश्वर दूध संकलन केंद्राच्या वतीने किटल्या वाटप
कोपरगाव प्रतिनिधी
अलोकनाथ पंडोरे
शेतकऱ्यांनी आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी शेती बरोबर जोडधंदा म्हणून दूध उत्पादनास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन पत्रकार जनार्दन जगताप यांनी केले.
तालुक्यातील कान्हेगाव येथील शिवाई दूध संकलन केंद्राच्या वतीने गेल्या वर्षभर दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिपवलीसणा निमिताने मिठाई व किटल्यांचे गिफ्ट माजी सरपंच राजेंद्र सांगळे व पत्रकार जनार्दन जगताप यांचे हस्ते देउन सन्मान करण्यात आला.
यावेळी केंद्र संचालक अमोल वाळुंज,महेश भोकरे,सूरज काजळे, अशोक कासार,देविदास खोडके,अंकुश कदम,किरण वाळुंज,अमोल पवार,शरद सांगळे,रवींद्र आबक, संभाजी शिंदे शंकर साबळे,कल्याण काजळे,अनिल निंबाळकर,शरद सिनगर,प्रवीण काजले,महेंद्र सिंनगर,मारुती बोरनारे,सोमनाथ शिंदे,निखिल काळे,रवींद्र सांगळे आदीसह दूध उत्पादक उपस्थित होते.