वाशीम
स्थानिक वाशीम जिल्ह्यातील असेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार सागर दानडे यांनी पोलिस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या बावन गावातील नवरात्र उत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी वाशीम जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते.