साई निर्माण शैक्षणिक संकुलात ध्वजाला मानवंदना - JDM

JDM


Breaking

Monday, August 15, 2022

साई निर्माण शैक्षणिक संकुलात ध्वजाला मानवंदना

शिर्डी प्रतिनिधी 
संजय महाजन
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे झेंडावंदन श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलात अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाले या वेळी स्कूल, ज्युनियर व सिनियर कॉलेज, अकॅडमी, पॅरामेडिकल तसेच पंतप्रधान कौशल्य केंद्र यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणं, तसेच नृत्य सादर केले, या कार्यक्रमासाठी मेजर मते, मेजर गिते, मेजर कोळगे, मेजर जगताप, साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विजयराव कोते, आमच्या मातोश्री सौ. भिमाबाई कोते, सौ. वंदनाताई कोते, उपाध्यक्ष श्री पंकज लोढा, मा. उपनगराध्यक्ष श्री मंगेश त्रिभुवन, हाजी. मुन्नाभाई शहा, श्री गोरख कोते, श्री धनंजय साळी, श्री बबनराव सोमवंशी, श्री भानुदास मामा गोंदकर, श्री सुरेश मगर, श्री तुकाराम गोंदकर, श्री बबनराव गुंजाळ तसेच परिसरातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलचे प्रिन्सिपल श्री गणेश डांगे सर, श्री संदिप डांगे सर, श्री मनोहर आव्हाड सर, श्री चाफेकर सर, श्री प्रमोद कदम सर, श्री पंकज कांबळे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, सर्व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.